Thursday, May 18, 2017

paristhiti war maat kashi karal

नेहमीच आपल्याला चांगली परिस्थिती मिळेल असे नाही , त्यामुळे आपल्या परिस्थितीला कसे समजून घ्यावे , आपल्या सकारात्मक विचारसरणीला कसे विकसित करावे आणी कश्याप्रकारे माणसे व आपले त्यांच्याशी वर्तन परिस्थिती बदलायला मदतगार ठरते , या video ला आपल्या प्रतिक्रिया द्या. https://youtu.be/zXCZvOsM8-o

Youtube चॅनेल वर पूर्ण video पाहण्यासाठी खालील link वर click करा.


 http:/www.youtube.com/c/rohanhomkarsocial

तुमचा निर्णय + तुमची कृती = तुमचे यश (सर्वांची यशाची व्याख्या वेगळी असते.तुम्ही यश कशास समजता??)

यश ही एक अशी संज्ञा आहे ज्या मुळे माणूस प्रयत्न करायला थकत नाही , ते सम्पादन करण्यासाठी खूप मेहनत घेतो , परंतु कधी कधी परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे अपयश येते आणी तेंव्हा मग सुरुवात होते नकारात्मक विचारसरणीची , आणि मग यश दूर जाते. कारण पूर्वी मिळालेल्या यशाने  आपल्याला यशाची गोडी लावलेली असते.

असेच यश नेहमी सम्पादन करण्यासाठी हा फॉर्मुला (तुमचा निर्णय + तुमची कृती = तुमचे यश )खूप महत्वाचा आहे.

सर्वांची यशाची व्याख्या वेगळी असते.

तुम्ही यश कशास म्हणता ????????

comment करा, आणि आम्हाला सांगा.


https://youtu.be/laVwUnFtihs