Monday, October 23, 2017

remove your negative feelings

if you're feeling depressed, if you're feeling fearful, if you're not feeling well about your current condition u have to discard your negative thoughts from your mind. whenever you are thinking positively you are actually stepping stone towards your success.
generally most of the people will have lots of benefits by watching this video to remove their negative feelings.

https://youtu.be/gYqZNvajzAs

आयुष्यात खुप करा प्रगती .

आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल? या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.

*१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?*
२) *सध्या तुमची संगत कोणाची आहे?*

- चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्‍या कोणी कशाला सांगायला हवं?

- आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो.

discardyourfear.webs.com

*१)जे कराल, ते उत्तम करा!*
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्‍या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात  असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!

https://youtu.be/_k8w82qwT88

*२) इन्व्हॉल्व्ह व्हा*
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.

https://youtu.be/lzn5lGTEb70

*३)थोडंसं एक्स्ट्रा*
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!

https://youtu.be/laVwUnFtihs

*४) भूमिका घ्या*
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.

https://youtu.be/qO1q15bomKA

*५) फोकस*
तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

https://youtu.be/zXCZvOsM8-o

*६) मित्र जरा जपून निवडा.*
नेता  चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.

https://youtu.be/WLt2iuDbdFY

*७) स्वत:वर भरवसा ठेवा*
अनेकदा इथंच घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.

https://youtu.be/sUxkJQKP6ko

*८) कॅरॅक्टर जपा.*
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

https://youtu.be/93xOqsa9fS8

*९) जगायचं कशासाठी?*
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.

https://youtu.be/SMMr2WFuJz4

*१0) दिवसाची सुरुवात आनंदी*
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.....

https://youtu.be/xUUCfbsgCDo

*११)पहाटे लवकर उठुन कामाला लागा*

पहाटे लवकर उठुन कामाला सुरवात केली तर काम जास्त व सुनियोजीत होते व उत्तम काम होते

subscribe to our channel

www.youtube.com/c/alwayssayiamamazing

भीतीचा नायनाट करुया

तुम्हाला कसली भीती वाटते हे तुम्हाला जरी माहिती असले तरी त्याचा परिणाम हा तुमच्या क्षमतेवर होत असतो आणि तो दूर करण्यासाठी क्लिक करा या ऑनलाइन व्हिडिओ ट्रेनिंगसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही फक्त या व्हिडिओचा वापर करून तुम्ही तुमची भीती घालवा आयुष्यात प्रगती करून नवे नवे उच्चांक स्थापन करा आणि हे करताना तुम्हाला अडसर ठरणारी भीती या व्हिडिओ ट्रेनिंग द्वारे दूर करा .

discardyourfear.webs.com

remove discard control your fearful moments

Get first time exclusive & absolutely free access to My New Paid Online Video Training on

*"Discard Your Fear"*

discardyourfear.webs.com

*You will learn from this .........*

👆What is fear ?
👆what are the symptoms and causes of fear ?
👆How fear affects your success ?
👆How to Kill your Any fear ?
👆how to plan Successful Fearless and Happy life ?
👆Win your Mind Game and Life Game of fear ?

Simply visit and share this massage with your friends

discardyourfear.webs.com

Wednesday, June 21, 2017

चांगली परिस्थिती मिळेल

नेहमीच आपल्याला चांगली परिस्थिती मिळेल असे नाही , त्यामुळे आपल्या परिस्थितीला कसे समजून घ्यावे , आपल्या सकारात्मक विचारसरणीला कसे विकसित करावे आणी कश्याप्रकारे माणसे व आपले त्यांच्याशी वर्तन परिस्थिती बदलायला मदतगार ठरते , या video ला आपल्या प्रतिक्रिया द्या. https://youtu.be/zXCZvOsM8-o Youtube चॅनेल वर पूर्ण video पाहण्यासाठी खालील link वर click करा. http:/www.youtube.com/c/rohanhomkarsocial

Thursday, May 18, 2017

paristhiti war maat kashi karal

नेहमीच आपल्याला चांगली परिस्थिती मिळेल असे नाही , त्यामुळे आपल्या परिस्थितीला कसे समजून घ्यावे , आपल्या सकारात्मक विचारसरणीला कसे विकसित करावे आणी कश्याप्रकारे माणसे व आपले त्यांच्याशी वर्तन परिस्थिती बदलायला मदतगार ठरते , या video ला आपल्या प्रतिक्रिया द्या. https://youtu.be/zXCZvOsM8-o

Youtube चॅनेल वर पूर्ण video पाहण्यासाठी खालील link वर click करा.


 http:/www.youtube.com/c/rohanhomkarsocial

तुमचा निर्णय + तुमची कृती = तुमचे यश (सर्वांची यशाची व्याख्या वेगळी असते.तुम्ही यश कशास समजता??)

यश ही एक अशी संज्ञा आहे ज्या मुळे माणूस प्रयत्न करायला थकत नाही , ते सम्पादन करण्यासाठी खूप मेहनत घेतो , परंतु कधी कधी परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे अपयश येते आणी तेंव्हा मग सुरुवात होते नकारात्मक विचारसरणीची , आणि मग यश दूर जाते. कारण पूर्वी मिळालेल्या यशाने  आपल्याला यशाची गोडी लावलेली असते.

असेच यश नेहमी सम्पादन करण्यासाठी हा फॉर्मुला (तुमचा निर्णय + तुमची कृती = तुमचे यश )खूप महत्वाचा आहे.

सर्वांची यशाची व्याख्या वेगळी असते.

तुम्ही यश कशास म्हणता ????????

comment करा, आणि आम्हाला सांगा.


https://youtu.be/laVwUnFtihs